Tuesday, November 9, 2010


I love you, not for what you are, but for what I am when I am with you...



सांगू कशा मी तुला सख्या रे माझ्या या भावना ....माझिया प्रियाला प्रीत कळेना.... ;)

Sunday, June 20, 2010

 


 In reality you are my dream.. and in dream you are my reality....

Wednesday, May 5, 2010


चाहुल तुझ्या प्रीतिची.. साद तुझ्या एक गोड हाकेची.. ओढ़ ही तुझ्या परतण्याची..राजसा किती वाट पहायला लावशील त्या सोनेरी क्षणांची..

Tuesday, November 3, 2009









जगणे जुनेच आहे, तगणे जुनेच आहे, दुनिया नवी तरीही, बघणे जुनेच आहे...


Monday, November 2, 2009



झाला जरी सूर्यास्त राहतो तसाच प्रकाश...
आठवणी तशाच कायम राहतात संपला जरी सहवास..............




चहू दिशांना फिरवून मोहरा ..जागी घेतल्या गरगर गिरक्या
सप्तरंगी भिंगोऱ्यांत मना ..आभास आकळेना
मज आकाश सापडेना..मज आकाश सापडेना..!!

;;